logo

महायुती सरकार जळगाव लोकसभा


आज दिनांक 25/04/2024 गुरुवार रोजी जळगाव येथे महायुती जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिताताई वाघ व रक्षाताई खडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला व त्यानिमित्त महासभा घेण्यात आली सभेला मार्गदर्शन करताना माननीय श्री ज्ञानेश्वर भादु महाजन (जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल)
प्रमुख उपस्थिती-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडवणीस व महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन व पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील आणि पुनर्वसन मंत्री दादासाहेब अनिल भाईदास पाटील व माजी खासदार व आमदार महायुतीचे प्रमुख पद अधिकारी प्रमुख मान्यवर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

0
937 views